महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या (DRI) नागपूर युनिटने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात मोठी कारवाई के ...
महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या (DRI) नागपूर युनिटने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या दोन दिवसीय मोहिमेत वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणारी टोळी उद्ध्वस्त करण्यात आली. ...