तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर येथे संताजी जगनाडे महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी तेली समाज आग्रही झाला आह ...
तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर येथे संताजी जगनाडे महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी तेली समाज आग्रही झाला आहे. संत परंपरेचा वारसा जपण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या ...