महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मंगळव ...
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मंगळवारी ता. १४ सलग १० तास अभ्यास करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाणार आहे. ...