साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व कौतुकास्पद योगदानाबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील सुनील शंकरराव उबाळे यांची ...
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व कौतुकास्पद योगदानाबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील सुनील शंकरराव उबाळे यांची ‘लोकनेते अजितदादा पवार सन्मान पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी ही ...