हरियाणातील फरिदाबादमध्ये सुरू असलेल्या सूरजकुंड मेळ्यात शनिवारी एक झुला कोसळला. या अपघातात एका पोलिस निरी ...
हरियाणातील फरिदाबादमध्ये सुरू असलेल्या सूरजकुंड मेळ्यात शनिवारी एक झुला कोसळला. या अपघातात एका पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले. जखमींवर खासगी आणि बादशाह खान सिव्हिल रुग्णालयात उपचार ...