साहित्य संस्थांची आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताबदल ...
साहित्य संस्थांची आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताबदल झाला. सत्ताधारी परिवर्तन उत्कर्ष पॅनेलला पराभवाची धूळ चारत साहित्य संवर्धन आघाडीने साहित्य परि ...