सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी तमिळ चित्रपट 'जेलर 2' च्या सेटवर विजेचा धक्का लागून एका कर्मचाऱ्याचा मृत ...
सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी तमिळ चित्रपट 'जेलर 2' च्या सेटवर विजेचा धक्का लागून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात चेन्नईमधील ईस्ट कोस्ट रोड (ECR) वर पनैयूर येथील आदित्यराम फिल्म सिटीच्या ...