जयपूरला फिरायला आलेले दोन जपानी पर्यटक बेपत्ता झाले आहेत. टॅक्सी ड्रायव्हरला जेवण करून येतो असे सांगून ते ...
जयपूरला फिरायला आलेले दोन जपानी पर्यटक बेपत्ता झाले आहेत. टॅक्सी ड्रायव्हरला जेवण करून येतो असे सांगून ते दोघे मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंटमध्ये गेले होते, पण परत आले नाहीत. त्यांचे सामान टॅक्सीमध्येच होते. ...