चित्तौडगड (मेवाड) येथील श्रीसांवलिया सेठ मंदिराला एका महिन्यात मिळालेल्या देणगीच्या रकमेने नवा विक्रम केल ...
चित्तौडगड (मेवाड) येथील श्रीसांवलिया सेठ मंदिराला एका महिन्यात मिळालेल्या देणगीच्या रकमेने नवा विक्रम केला आहे. एका महिन्यात (18 मार्च ते 16 एप्रिलपर्यंत) एकूण 41 कोटी 67 लाख 38 हजार 569 रुपये देणगीची ...