आपली अमूल्य परंपरा असलेल्या संगीत रंगभूमीच्या स्वर वैभवाची अनुभूती देणाऱ्या मैफलीत सादर झालेल्या एकाहून ए ...
आपली अमूल्य परंपरा असलेल्या संगीत रंगभूमीच्या स्वर वैभवाची अनुभूती देणाऱ्या मैफलीत सादर झालेल्या एकाहून एक सरस नाट्यगीतांनी पुणेकर रसिकांची मराठी नववर्षाची पूर्वसंध्या अक्षरशः मंतरून गेली. निमित्त होत ...