तिवसा येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने 'गुढीपाडवा व रामनवमी महोत्स ...
तिवसा येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने 'गुढीपाडवा व रामनवमी महोत्सव' भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने आयोजित केलेला हा सोहळ ...