आपल्या अभिनयाने, विनोदाने आणि नक्कल करून लोकांना हसवणारा सुनील ग्रोवर उत्तराखंडमधील संत नगरी ऋषिकेशमध्ये ...
आपल्या अभिनयाने, विनोदाने आणि नक्कल करून लोकांना हसवणारा सुनील ग्रोवर उत्तराखंडमधील संत नगरी ऋषिकेशमध्ये गंगेच्या काठी घाटावर झोपलेला दिसला. सुनील ग्रोवरने व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे - तारे जमीन पर. ...