महसूल विभागाचे अधिकारी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना, रेती तस्करांनी केवळ हुज्जतच घातली नाही, तर ...
महसूल विभागाचे अधिकारी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना, रेती तस्करांनी केवळ हुज्जतच घातली नाही, तर अधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत घडली आहे. ...