केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घोषणा केली आहे की, प्रादेशिक हवाई संपर्क योजना 'उडा ...
केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घोषणा केली आहे की, प्रादेशिक हवाई संपर्क योजना 'उडान'च्या पुढील टप्प्याअंतर्गत २०२६-२७ ते २०३५-३६ या कालावधीत सुमारे २८,८४० कोटी रुपयांची गुंतवणूक ...