लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील अवलकोंडा गावात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. मातीची वाहतूक करणाऱ्य ...
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील अवलकोंडा गावात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलीच ...