यूपीमधील नोएडा आणि ग्रेटर नोएडाचा औद्योगिक परिसर सोमवारी अचानक पेटून उठला. ९ एप्रिलपासून सुरू असलेले फॅक् ...
यूपीमधील नोएडा आणि ग्रेटर नोएडाचा औद्योगिक परिसर सोमवारी अचानक पेटून उठला. ९ एप्रिलपासून सुरू असलेले फॅक्टरी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हिंसक झाले. हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले. संतप्त कर्मचाऱ्यांनी १३ ठि ...