पूर्व किनाऱ्यावर 18 दिवसांपासून अडकलेला मान्सून मंगळवारपासून वेग घेईल. पुणे भारतीय हवामान शास्त्र विभागाच ...
पूर्व किनाऱ्यावर 18 दिवसांपासून अडकलेला मान्सून मंगळवारपासून वेग घेईल. पुणे भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या 24 तासांत कोकण ...