पुणे ग्रोथ हब आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामान्य ...
पुणे ग्रोथ हब आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिले. नीती आयोग, पुणे महानगर प्रदेश विकास प् ...