उत्तमनगर पोलिसांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी चोरणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. या कारवाईत पो ...
उत्तमनगर पोलिसांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी चोरणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २० चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून, त्यांची किंमत १५ लाख रुपये आहे. या प्रकरणी महेश हन ...