महाराष्ट्रात सध्या हवामानाचे दोन टोकाचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला काही भागात उन्हाची तीव्रता वाढ ...
महाराष्ट्रात सध्या हवामानाचे दोन टोकाचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला काही भागात उन्हाची तीव्रता वाढत असताना, दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्य ...