पुण्यातील विमानतळ पोलिसांनी अहिल्यानगर रोडवरील 'द रुटस् स्पा' सेंटरवर छापा टाकला. स्पाच्या नावाखाली वेश्य ...
पुण्यातील विमानतळ पोलिसांनी अहिल्यानगर रोडवरील 'द रुटस् स्पा' सेंटरवर छापा टाकला. स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली. ...