मुंबईतील सर्वात मोठा आणि लोकप्रिय गणपती समजल्या जाणाऱ्या लालबाग च्या राजाचे थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर ...
मुंबईतील सर्वात मोठा आणि लोकप्रिय गणपती समजल्या जाणाऱ्या लालबाग च्या राजाचे थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर आगमन होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरभरात गणेश विसर्जनाची धामधूम पाहायला मिळाली. यानंतर ...