सातारा जिल्ह्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट रासायनिक ...
सातारा जिल्ह्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा तब्बल ₹30 लाख 60 हजार 520 किमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी दिलीप सीताराम ...