July 06, 2025
घ्यारे भोकरे भाकरी | दहि भाताची शिदोरी ॥ तोंडले-बोंडले गावच्या शिवारातील नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपालांस ...
घ्यारे भोकरे भाकरी | दहि भाताची शिदोरी ॥ तोंडले-बोंडले गावच्या शिवारातील नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपालांसमवेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत ग ...