वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, गोंडेगाव येथे एका चिमुकल्या ...
वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, गोंडेगाव येथे एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गावातील चार वर्षांचा स्वराज अशोक खिल्लारे घराबाह ...