पुणेकरांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या ऐतिहासिक सिंहगडावर आज पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या नागरिकांवर ...
पुणेकरांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या ऐतिहासिक सिंहगडावर आज पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या नागरिकांवर मधमाशांनी भीषण हल्ला चढवला. शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे गडावर पर्यटकांची मोठी मांदियाळी असतान ...