ऑलिम्पियन विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर पुन्हा एकदा अनेक ...
ऑलिम्पियन विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर पुन्हा एकदा अनेक गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत विनेश म्हणाली की, गोंडा येथे ‘सीनियर ओप ...