नाशिक शहरातील उपनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत किरकोळ धक्क्याच्या वादातून तरुणाने ‘थां ...
नाशिक शहरातील उपनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत किरकोळ धक्क्याच्या वादातून तरुणाने ‘थांब, तुझा गेमच करतो’ अशी धमकी देत दुसऱ्या तरुणावर गोळीबार केला. दहशत माजविण्याचा प्रयत्न झाल्याची ...