
माजी सैनिकांच्या नावाने बोगस सुरक्षारक्षक भरती झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या गंभीर आरोपानंतर आता जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.