तिवसा नगरपंचायतीच्या १२ काँग्रेस नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार ...
तिवसा नगरपंचायतीच्या १२ काँग्रेस नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. पक्षाच्या आदेशाचे पालन करत हे नगरसेवक रातोरात शिर्डीला रवाना झाले होते. या घडामोडीमुळे र ...