दूनाइटेड मराठी

Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education

एकनाथ शिंदे – शिरसाटांच्या खिशात 20 हजार कोटींचा मलिदा:  दिल्लीत 10 हजार कोटींची थैली; बिवलकर प्रकरणात संजय राऊतांचा घणाघात – Mumbai News

एकनाथ शिंदे – शिरसाटांच्या खिशात 20 हजार कोटींचा मलिदा: दिल्लीत 10 हजार कोटींची थैली; बिवलकर प्रकरणात संजय राऊतांचा घणाघात – Mumbai News

50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा मलिदा शिंदे–शिरसाटांच्या खिशात गेला, त्यातील 20 हजार कोटींचा वाटा त्यांनी घेतला तर10 हजार कोटी थेट दिल्लीतील ‘बॉस’कडे गेले, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. . वनखात्याच्या मालकीची तब्बल 5 हजार एकर जमीन एका बिवलकर न...
Read more
शेंदुर्णीचे प्रवेशद्वार पहूर दरवाजाची दुरवस्था:  डागडुजी व रंगरंगोटीअभावी इमारत आली मोडकळीस, प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता‎ – Jalgaon News

शेंदुर्णीचे प्रवेशद्वार पहूर दरवाजाची दुरवस्था: डागडुजी व रंगरंगोटीअभावी इमारत आली मोडकळीस, प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता‎ – Jalgaon News

शेंदुर्णीचे प्रवेशद्वार असलेली पहूर दरवाजा इमारत जीर्ण व जुनी झालेली आहे.तिच्या खालूनच वाहतूक सुरू असते त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून तिला पाडून नवीन बांधण्यात यावी,अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शेंदुर्णीचे प्रवेशद्वार पहूर दरवाजा म्हणून . असा आहे इमारतीचा इतिहास : सदर इमारत अगोदर काँग्रेस भ...
Read more
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मातृशोक:  कमलबाई वडेट्टीवार यांचे वृद्धापकाळाने निधन, उद्या दुपारी नागपूरमध्ये होणार अंत्यसंस्कार – Nagpur News

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मातृशोक: कमलबाई वडेट्टीवार यांचे वृद्धापकाळाने निधन, उद्या दुपारी नागपूरमध्ये होणार अंत्यसंस्कार – Nagpur News

राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागपूर येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. . कमलाबाई यांच्या निधनाने वडेट्टीवार कुटुंबावर दुःखाच...
Read more
‘एनएचएम’चा मंगळवारपासून बेमुदत संप:  सातारा जिल्ह्यातील 1 हजार 150 आरोग्य कर्मचारी होणार सहभागी – Kolhapur News

‘एनएचएम’चा मंगळवारपासून बेमुदत संप: सातारा जिल्ह्यातील 1 हजार 150 आरोग्य कर्मचारी होणार सहभागी – Kolhapur News

सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत ४० टक्के अधिकारी, कर्मचारी वर्ग हा राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार, दि. १९ पासून हे तब्बल १ हजार १५० डॉक्टर्स, कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याने सार्वजनिक आरोग्य . राज्याच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय आरोग्य अभियान...
Read more
अमरावती विद्यापीठाच्या रस्त्यांसाठी कुलगुरूंची धडपड:  खासदार वानखडेंकडे नऊ कोटींची मागणी; टप्प्याटप्प्याने निधी देण्याचे आश्वासन – Amravati News

अमरावती विद्यापीठाच्या रस्त्यांसाठी कुलगुरूंची धडपड: खासदार वानखडेंकडे नऊ कोटींची मागणी; टप्प्याटप्प्याने निधी देण्याचे आश्वासन – Amravati News

खासदार बळवंतराव वानखडे यांना निवेदन देताना कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते. सोबत कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यापीठाचे अभियंता शशिकांत रोडे व इतर मान्यवर. अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील रस्त्यांची स्थिती काहीशी दयनीय झाली आहे. त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विद्यापीठाकडे निधी नसल्यामुळे...
Read more
‘मिसाल वतन से मोहब्बत की’ पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न:  स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ वंदन स्मारक उभे करा – सयाजी शिंदे – Kolhapur News

‘मिसाल वतन से मोहब्बत की’ पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न: स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ वंदन स्मारक उभे करा – सयाजी शिंदे – Kolhapur News

विजय मांडके यांना पुरस्कार प्रदान करताना स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय देशपांडे, शेजारी सातारा तालिम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, दिलावर मुल्ला आदी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आत्मबलिदान केले, कारावास भोगला अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ वंदन स्मा...
Read more
​​​​​​​औंढा नागनाथ येथे भर पावसात भाविकांच्या रांगा:  अखेरच्या श्रावणी सोमवारमुळे गर्दीत वाढ, पहाटेपासूनच झाली होती गर्दी – Hingoli News

​​​​​​​औंढा नागनाथ येथे भर पावसात भाविकांच्या रांगा: अखेरच्या श्रावणी सोमवारमुळे गर्दीत वाढ, पहाटेपासूनच झाली होती गर्दी – Hingoli News

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे अखेरच्या श्रावणी सोमवारी भर पावसात भाविकांनी नागनाथाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. सोमवारी ता. १८ पहाटे पासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते. महापूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल . श्रावण महिन्यातील अखेरचा श्रावणी सोमवार असल्यामुळे...
Read more
AI च्या मदतीने रस्ते अपघातातील आरोपीला अटक:  अवघ्या 15 मिनिटांत बेड्या; पीडित व्यक्तीने बाईकला बांधून नेला होता पत्नीचा मृतदेह – Nagpur News

AI च्या मदतीने रस्ते अपघातातील आरोपीला अटक: अवघ्या 15 मिनिटांत बेड्या; पीडित व्यक्तीने बाईकला बांधून नेला होता पत्नीचा मृतदेह – Nagpur News

गत रविवारी नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर एक व्यक्ती आपल्या पत्नीचा दुचाकीला बांधून मृतदेह नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या महिलेचा एका ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, पोलिसांनी . यासंबंधीच्या माहितीनुसार, गत रविवारी नागपूर...
Read more
निवडणूक आयोगाची मंत्र्यांकडे शपथपत्र मागण्याची हिंमत आहे का?:  संजय राऊत यांचा पलटवार; भाजपच्या हस्तकाप्रमाणे वागत असल्याचा आरोप – Mumbai News

निवडणूक आयोगाची मंत्र्यांकडे शपथपत्र मागण्याची हिंमत आहे का?: संजय राऊत यांचा पलटवार; भाजपच्या हस्तकाप्रमाणे वागत असल्याचा आरोप – Mumbai News

निवडणूक आयुक्त हे भाजपच्या हस्तकाप्रमाणे वागत आहेत. ज्या भाजप पक्षासाठी ते वकिली करत आहेत, त्याच पक्षाच्या अनुराग ठाकूर आणि अन्य काही लोकांनी देखील राहुल गांधींप्रमाणेच आरोप केले असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. कोणत्या मतदार स . केंद्राचा मंत्री स्वतः मतदार यादीमध्ये घोटाळा झाला...
Read more
जनेश्वर महादेव मंदिर- धार्मिक केंद्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे ठिकाण:  वेरूळचे सद्गुरु जनार्दन स्वामी यांनी केली स्थापना

जनेश्वर महादेव मंदिर- धार्मिक केंद्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे ठिकाण: वेरूळचे सद्गुरु जनार्दन स्वामी यांनी केली स्थापना

श्रावण महिन्यातील आजचा अखेरच्या श्रावणी सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या जनेश्वर महादेव मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा आपण घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. मात्र, . संत जनार्दन स्वामी यांनी या मंदिराची स्थापना करून क...
Read more
जिल्हा परिषद मतदारसंघांची घोषणा लांबणीवर:  विभागीय आयुक्त 22 ऑगस्टला जाहीर करणार नवी रचना – Amravati News

जिल्हा परिषद मतदारसंघांची घोषणा लांबणीवर: विभागीय आयुक्त 22 ऑगस्टला जाहीर करणार नवी रचना – Amravati News

अमरावती जिल्हा परिषदेची उद्या, सोमवारी घोषित केली जाणारी मतदारसंघांची परिसीमा (रचना) आता शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा अधिकार विभागीय आयुक्तांना दिला आहे. पूर्वी आयुक्तांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार . राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे व सचिव स...
Read more
अमरावतीत पावसाचे थैमान:  2 हजार 224 हेक्टर पिकांचे नुकसान, नांदगावात 50नागरिक अडकले; 89 घरांची पडझड – Amravati News

अमरावतीत पावसाचे थैमान: 2 हजार 224 हेक्टर पिकांचे नुकसान, नांदगावात 50नागरिक अडकले; 89 घरांची पडझड – Amravati News

अमरावती जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाचा कहर कायम होता. काही तासांच्या या पावसामुळे २ हजार २३४ हेक्टरमधील शेती पिके खराब झाली. वीज पडून व पुरात वाहून गेल्याने जिल्ह्यात ६ गुरांचा जीव गेला. एकूण ८९ घरांची पडझड झाली. तिवसा महसूल मंडळात अतिवृष्टीची नों . तिवसा तालुक्यातील वणी-सुल्तानपुर या मार्गावरील मुख्...
Read more
एनएचएम कर्मचाऱ्यांचा कायमीकरणासाठी संप:  19 ऑगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण, डॉक्टर्स-परिचारिकांसह अनेकजण सहभागी होणार – Amravati News

एनएचएम कर्मचाऱ्यांचा कायमीकरणासाठी संप: 19 ऑगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण, डॉक्टर्स-परिचारिकांसह अनेकजण सहभागी होणार – Amravati News

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी १९ ऑगस्टपासून संपावर जात आहेत. हे कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आणि बेमुदत उपोषण करणार आहेत. . म.रा. आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन ‘आयटक’च्या बॅनरखाली हे आंदोलन होणार आहे. संघटनेने १४ दिवस आधीच शासन आणि प्रशासनातील अधि...
Read more
निवडणूक आयोगाने भाजपने दिलेली स्क्रीप्ट वाचून दाखवली:  पत्रकार परिषद हा केविलवाणा प्रयत्न, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल – Maharashtra News

निवडणूक आयोगाने भाजपने दिलेली स्क्रीप्ट वाचून दाखवली: पत्रकार परिषद हा केविलवाणा प्रयत्न, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल – Maharashtra News

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद देत स्पष्टीकरण दिले. मात्र, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. पत्रकार परिषद हा निवड . राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या ‘म...
Read more
पुण्यातील फ्लेक्सवर अण्णा हजारे यांची नाराजी:  म्हणाले – मीच लढत राहावे ही अपेक्षा चुकीची, देशातील युवाशक्तीनेही पुढे यावे – Maharashtra News

पुण्यातील फ्लेक्सवर अण्णा हजारे यांची नाराजी: म्हणाले – मीच लढत राहावे ही अपेक्षा चुकीची, देशातील युवाशक्तीनेही पुढे यावे – Maharashtra News

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतांच्या चोरीच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे काही फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवरून अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक् . काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गां...
Read more
​​​​​​हिंगोलीत 24 तासांत मुसळधार पाऊस:  30 पैकी 22 मंडळांमध्ये पाणीच पाणी, औंढा तालुक्यात पूल बंद, पिकांचे मोठे नुकसान – Hingoli News

​​​​​​हिंगोलीत 24 तासांत मुसळधार पाऊस: 30 पैकी 22 मंडळांमध्ये पाणीच पाणी, औंढा तालुक्यात पूल बंद, पिकांचे मोठे नुकसान – Hingoli News

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासांमध्ये पावसाने हाहाकार उडवला असून 30 पैकी तब्बल 22 मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील तीन ठिकाणी पूल नादुरुस्त झाल्याने रस्ते बंद झाले असून कळमनुरी ते पुसद व . हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यामध्ये प्रथमच मोठ्...
Read more
वसमतमध्ये किरकोळ वादातून तरुणावर खंजर-चाकूने हल्ला:  5 आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल – Hingoli News

वसमतमध्ये किरकोळ वादातून तरुणावर खंजर-चाकूने हल्ला: 5 आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल – Hingoli News

वसमत येथील कारखाना रोड भागात किरकोळ कारणावरून एका खंजर व चाकूने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात शनिवारी ता 17 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींचा शोध सुरू केला असून त्यासाठी स्वतंत्र पथके . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत येथील रेहान कुर...
Read more
शहरात रंगला 7 थरांचा थरार…:  सिनेअभिनेते अन् रिलस्टारची हजेरी, विद्युत रोषणाई, डिजेंच्या दणदणाटात गोविंदांची एन्ट्री‎ – Ahmednagar News

शहरात रंगला 7 थरांचा थरार…: सिनेअभिनेते अन् रिलस्टारची हजेरी, विद्युत रोषणाई, डिजेंच्या दणदणाटात गोविंदांची एन्ट्री‎ – Ahmednagar News

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवावर राजकीय छाप पहायला मिळाली. पारंपरिक ढोलताशे आकर्षक विद्युत रोषणाईत तरुणाईने ठेका धरला. रिमझीम पावसात उत्साह शिगेला पोहोचला असतानाच भिंगारसह पुणे, मुंबईच्या गोविंदा पथकांनी एंट्री केली. सिने अभि . श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात दरवर्षीप्रमाणे यं...
Read more
अदानींकडून मुंबई विमानतळावर नवीन वॉटरपार्कची सोय:  प्रवाशांनी न चुकता लाभ घ्यावा! वर्षा गायकवाडांची VIDEO शेअर करत सरकारवर टीका – Mumbai News

अदानींकडून मुंबई विमानतळावर नवीन वॉटरपार्कची सोय: प्रवाशांनी न चुकता लाभ घ्यावा! वर्षा गायकवाडांची VIDEO शेअर करत सरकारवर टीका – Mumbai News

शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, विक्रोळी पार्कसाईट येथे दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू आणि चौघे जखमी झाल्याची दुर्घटना घडली. या प . काय म्हणाल्या वर्षा गायकवाड? वर्षा गायकवाड म्हणाल्य...
Read more
पुनीत बालन ग्रुपची संयुक्त डीजे मुक्त दहीहंडी:  लाल महाल चौकात तरुणाईचा जनसागर, राधेकृष्ण ग्रुप संघाने सात थर रचत फोडली हंडी – Pune News

पुनीत बालन ग्रुपची संयुक्त डीजे मुक्त दहीहंडी: लाल महाल चौकात तरुणाईचा जनसागर, राधेकृष्ण ग्रुप संघाने सात थर रचत फोडली हंडी – Pune News

गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, ढोल ताशांचा मंगलमय गजर, महाकाल नृत्य आणि मुंबईतील प्रसिद्ध वरळी बिट्स यांच्या पारंपारिक संगीतावर थिरकणाऱ्या तरुणाईचा उसळलेला जनसागर अशा उत्साही वातावरणात पुनीत बालन ग्रुप आयोजित २६ सार्वजनिक मंडळांची संयुक्त अशा दहीहंडीचा थ . शहरातील २६ सार्वजनिक मंडळांनी एकत्र येऊन पुनीत बालन...
Read more
केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी:  आमदार नाना पटोलेंची टीका, चारभट्टी येथे श्रावणमास समाप्ती कार्यक्रम संपन्न – Nagpur News

केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी: आमदार नाना पटोलेंची टीका, चारभट्टी येथे श्रावणमास समाप्ती कार्यक्रम संपन्न – Nagpur News

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष आधारभूत केंद्रावर धानाची विक्री केली. त्याच शेतकऱ्यांना बोनस मिळाला. आणि ज्या शेतकऱ्यांनी आधारभूत किंमत कें . श्रावण महिन्याचे औचित्य साधून नाना पटोले गत २५ वर्ष...
Read more
तेजस्वीनी पंडितच्या आई, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन:  वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेविश्वावर शोककळा – Mumbai News

तेजस्वीनी पंडितच्या आई, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन: वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेविश्वावर शोककळा – Mumbai News

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी (१६ ऑगस्ट) दुःखद निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दुपारी सुमारे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवा . ज्योती चांदेकर सध्या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय माल...
Read more
अजित पवार यांचीही इतरांप्रमाणे मातीची चूल:  ते नुसतेच बीडला येऊन गेले, काहीही केले नाही; अंबादास दानवे यांचा निशाणा – Chhatrapati Sambhajinagar News

अजित पवार यांचीही इतरांप्रमाणे मातीची चूल: ते नुसतेच बीडला येऊन गेले, काहीही केले नाही; अंबादास दानवे यांचा निशाणा – Chhatrapati Sambhajinagar News

बीडला उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन गेले आहेत. मात्र, ते काहीही करत नाही. अजित पवार यांचीही इतरांप्रमाणे मातीची चूल असल्याचा टोला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पवन ऊर्जा बाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे . बीडमधील शेतकऱ्यांवर पवन ऊर्जा बाबत दबाव असल्याचा आरो...
Read more
मुंबईतील वृद्ध महिलेला 18 लाख रुपयांचा गंडा:  ऑनलाइन दूध ऑर्डर केले, हॅकर्सने मेसेजमध्ये लिंक पाठवून फोन हॅक केला – Mumbai News

मुंबईतील वृद्ध महिलेला 18 लाख रुपयांचा गंडा: ऑनलाइन दूध ऑर्डर केले, हॅकर्सने मेसेजमध्ये लिंक पाठवून फोन हॅक केला – Mumbai News

मुंबईतील एका ७१ वर्षीय महिलेने ऑनलाइन एक लिटर दूध ऑर्डर करण्याचा प्रयत्न करताना तिच्या बँक खात्यातून १८.५ लाख रुपये डिबेट झाले. खरंतर, वडाळा येथील महिलेने ऑनलाइन डिलिव्हरी अॅपवरून दूध ऑर्डर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन दिवसांत तिची संपूर्ण बचत . महिलेला हे कळताच तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोल...
Read more
राज्यात दहीहंडीची धूम:  ‘मच गया शोर सारी नगरी रे’ म्हणत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गोविंदा पथकाकडून ठिकठिकाणी सलामी – Mumbai News

राज्यात दहीहंडीची धूम: ‘मच गया शोर सारी नगरी रे’ म्हणत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गोविंदा पथकाकडून ठिकठिकाणी सलामी – Mumbai News

मुंबईसह राज्यात आज गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राज्यभरात विशेषतः मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या मोठ्या शहरांत दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबईत लोअर परळ, घाटकोपर, वरळी व ठाणे या ठिकाणी विविध प्रतिष्ठानांकड . या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहूया दहीहंडीशी संबंधित अपडेट...
Read more
राज्यात पावसाचा जोर, मुंबई-ठाण्यात ऑरेंज अलर्ट:  रायगडला रेड अलर्ट, विक्रोळीत दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू – Mumbai News

राज्यात पावसाचा जोर, मुंबई-ठाण्यात ऑरेंज अलर्ट: रायगडला रेड अलर्ट, विक्रोळीत दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू – Mumbai News

राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे. हवामान विभागाने येत्या तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. . आज, १६ ऑगस्टच्या पहाटेपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाल...
Read more
हिंगोली ते परभणी मार्गावर भीषण अपघात:  भरधाव जीपच्या धडकेमध्ये एक जण ठार, जवळाबाजार शिवारातील घटना – Hingoli News

हिंगोली ते परभणी मार्गावर भीषण अपघात: भरधाव जीपच्या धडकेमध्ये एक जण ठार, जवळाबाजार शिवारातील घटना – Hingoli News

हिंगोली ते परभणी मार्गावर जवळा बाजार शिवारामध्ये भरधाव कारच्या धडकेमध्ये एक जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी ता 15 रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने एका टीनशेडला धडक दिली. या अपघातानंतर च . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली ते पर...
Read more
पोलिस अधिकाऱ्याचा आंदोलनकर्त्याला लाथा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल:  महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम न करता ‘सिंघम’ का संचारतो?- विजय वडेट्टीवार – Jalna News

पोलिस अधिकाऱ्याचा आंदोलनकर्त्याला लाथा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल: महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम न करता ‘सिंघम’ का संचारतो?- विजय वडेट्टीवार – Jalna News

स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जालना दौऱ्यादरम्यान, पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलनकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे कौटुंबिक वादातून एका महिन्यापासून जिल्हाधिकारी क . पंकजा मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न करत असताना पोलि...
Read more
छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला राज्य पातळीवर मोठा मान:  100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला राज्य पातळीवर मोठा मान: 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीने महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल पंचायत समितीचा स्वातंत्र्य दिनी गौरव करण्यात आला. . गटविकास अधिकारी मीना रावताळे आणि सहाय्यक गट विकास अधिकारी शिवाजी साळूंके यांना मुख्...
Read more
राज्यातील पद भरतीच्या आश्वासनानंतर आदिवासी बांधवांचे उपोषण मागे:  हिंगोलीत आंदोलकांशी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली चर्चा – Hingoli News

राज्यातील पद भरतीच्या आश्वासनानंतर आदिवासी बांधवांचे उपोषण मागे: हिंगोलीत आंदोलकांशी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली चर्चा – Hingoli News

राज्यात शासकिय कार्यालयांमधून अनुसुचीत जमातीच्या 85 हजार रिक्तजागा तातडीने भरण्यात याव्यात यासह इतर मागण्यांबाबत शासन दरबारी हालचाली सुरू असून लवकरच या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध होईल असे आश्वासन दिल्यानंतर आदिवासी बांधवांनी मागील 31 दिवसांपासून सुरू . राज्यात अनुसुचीत जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्या...
Read more
निवडणुका जवळ आल्या की मराठी-मराठीचा नारा लावतात:  गिरीश महाजनांचा ठाकरेंना टोला, म्हणाले- आम्ही जनतेत भेदभाव करत नाही – Nashik News

निवडणुका जवळ आल्या की मराठी-मराठीचा नारा लावतात: गिरीश महाजनांचा ठाकरेंना टोला, म्हणाले- आम्ही जनतेत भेदभाव करत नाही – Nashik News

भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच ठाकरे बंधू एकत्र येत मराठी मतांची वज्रमूठ बांधणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर निवडणुका जवळ आल्या की मराठी मराठीचा नारा लावायचा आणि मराठी मते काय आमची . गिरीश महाजन म्हणाले, विकास करायचा असेल तर महायुती स...
Read more
सातारच्या ध्वज स्तंभावर 15 ऑगस्ट 1947 रोजी फडकवला होता तिरंगा:  राष्ट्र ध्वज स्तंभ आजही दिमाखाने उभा – Kolhapur News

सातारच्या ध्वज स्तंभावर 15 ऑगस्ट 1947 रोजी फडकवला होता तिरंगा: राष्ट्र ध्वज स्तंभ आजही दिमाखाने उभा – Kolhapur News

आज बरोबर ७८ वर्षे झाली या घटनेला. साताराच्या राजवाड्यासमोर जवाहर बागेतील राष्ट्रध्वज स्तंभावर हजारो लोकांच्या उपस्थितीत भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज डौलाने फडकू लागला. आणि त्याची साक्ष आजही तो राष्ट्र ध्वज स्तंभ सर्वांना देत आहे. आजही स्वातंत्र्यदिन, प . या राष्ट्र ध्वज स्तंभाच्या संदर्भातील अनेक आठवणी आह...
Read more
मंत्री गुलाबराव पाटील यांची सुरेल कला:  ‘दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए’ हे गीत सादर करत जनतेला केले मंत्रमुग्ध; VIDEO – Jalgaon News

मंत्री गुलाबराव पाटील यांची सुरेल कला: ‘दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए’ हे गीत सादर करत जनतेला केले मंत्रमुग्ध; VIDEO – Jalgaon News

मंत्री गुलाबराव पाटील आपल्या कडक स्वभावासाठी अन् सडेतोड भाषणांसाठी ओळखले जातात. पण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचे एक अनोखे रुप पहावयास मिळाले. त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात ‘दिल दिया है ज . मंत्री गुलाबराव पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ...
Read more
हरणबारीच्या पूरपाण्यासाठी नामपूरचे शेतकरी आक्रमक:  तळवाडे भामेर तलावास पूरपाण्याची अद्याप प्रतीक्षा – Nashik News

हरणबारीच्या पूरपाण्यासाठी नामपूरचे शेतकरी आक्रमक: तळवाडे भामेर तलावास पूरपाण्याची अद्याप प्रतीक्षा – Nashik News

येथील पाटचारीद्वारे शेतीला पाणी मिळावे यासाठी नामपूरसह परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाटबंधारे विभागाच्या आडमुठे धोरणामुळे व पाऊस लांबल्याने मका पिकास पाणी देण्यास उशीर होत आहे. यामुळे विहिरींची पातळी कमी होण्याची भिती आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा . बंधारे तुटल्याने लगतच्या शेतात पाणी जात असल्याने फळ...
Read more
निवडणूक घेताच कशाला?:  ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत तुम्हीच उमेदवार ठरवा, हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल – Mumbai News

निवडणूक घेताच कशाला?: ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत तुम्हीच उमेदवार ठरवा, हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल – Mumbai News

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर मतदार यादीतील घोळाबाबत तीव्र संताप व्यक्त करत थेट गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, जर निवडणूक आयोगाला अशा प्रकारे घोळ करून निवडणुका घ्यायच्या असती . अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीत...
Read more
काँग्रेसची निवडणूक रणनीती:  वोटचोरीचा मुद्दा जनतेपर्यंत नेण्याचा निर्णय; जिल्हा बैठकीत नव्या नियुक्त्या – Amravati News

काँग्रेसची निवडणूक रणनीती: वोटचोरीचा मुद्दा जनतेपर्यंत नेण्याचा निर्णय; जिल्हा बैठकीत नव्या नियुक्त्या – Amravati News

स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या आगामी निवडणूक निमित्ताने जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवनमध्ये आयोजित या बैठकीला खासदार बळवंतराव वानखडे व इतर प्रमुख पदाधिकारी प्रामु . जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी व...
Read more
अमरावतीत पावसाचा कहर:  85 घरांची पडझड, 26 कुटुंबांचे स्थलांतर; 186 हेक्टर शेतीचे नुकसान – Amravati News

अमरावतीत पावसाचा कहर: 85 घरांची पडझड, 26 कुटुंबांचे स्थलांतर; 186 हेक्टर शेतीचे नुकसान – Amravati News

अमरावती जिल्ह्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही पावसाने थैमान घातले. बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ८५ घरांची पडझड झाली आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील २६ कुटुंबांतील ९६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. . अमरावती तालुक्यात सर्वाधिक ३८ घरांची पडझड झाली. धामणगाव रेल्वे तालुक्यात १३ आणि तिवसा...
Read more
पुण्यातील शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ३०० लघुपटांचा सहभाग:  मराठी भाषा म्हणजे संस्कृती; ती शिकणे आणि जपणे गरजेचे- कृपाशंकर सिंह – Pune News

पुण्यातील शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ३०० लघुपटांचा सहभाग: मराठी भाषा म्हणजे संस्कृती; ती शिकणे आणि जपणे गरजेचे- कृपाशंकर सिंह – Pune News

मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली संस्कृती आहे. आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्यातील भाषा जर शिकली नाही, तर त्या भूमीची संस्कृती समजणार नाही. मराठी आपण शिकलीच पाहिजे, जपलीच पाहिजे असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी केले. . पुण्यातील उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करू...
Read more
शिंदेंचा मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला:  जरांगेंनी वाचला फडणवीसांच्या तक्रारीचा पाढा; म्हणाले – आम्ही सत्ता दिली अन् ते उपकार विसरले – Nanded News

शिंदेंचा मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला: जरांगेंनी वाचला फडणवीसांच्या तक्रारीचा पाढा; म्हणाले – आम्ही सत्ता दिली अन् ते उपकार विसरले – Nanded News

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील आज लातूरच्या दौऱ्यावर आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत काय चर्चा झाली? याचा तपशील समोर आला नाही. पण माध्यमांपुढे बोलताना . मनोज जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी म...
Read more
कष्टकरी वर्गाने मुंबई बाहेर जाऊ नये:  मुंबईत जागेला सोन्याचा भाव; अजित पवारांचे ‘बीडीडी’ चाळ रहिवाशांना मुंबईत राहण्याचे आवाहन – Mumbai News

कष्टकरी वर्गाने मुंबई बाहेर जाऊ नये: मुंबईत जागेला सोन्याचा भाव; अजित पवारांचे ‘बीडीडी’ चाळ रहिवाशांना मुंबईत राहण्याचे आवाहन – Mumbai News

मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत गुरूवारी 556 फ्लॅट्सच्या चाव्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या लाभार्थ्यांना फ्लॅट्सच्या चाव्या मिळाल्या . अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे....
Read more
नालासोपाऱ्यात मतदार यादीत एकाच महिलेचे सहा वेळा नाव:  EPIC क्रमांकही वेगवेगळा, फोटो व्हायरल; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश – Mumbai News

नालासोपाऱ्यात मतदार यादीत एकाच महिलेचे सहा वेळा नाव: EPIC क्रमांकही वेगवेगळा, फोटो व्हायरल; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश – Mumbai News

देशभरातील मतदार यादीतील गोंधळावरून विरोधक आक्रमक झाले असतानाच, पालघर जिल्ह्यात नालासोपारा मतदारसंघातील एकाच महिलेचे नाव मतदार यादीत तब्बल सहा वेळा आढळले आहे. प्रत्येक नोंदीसाठी वेगवेगळा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक असल्याने या प्रकरणाने अनेक प्रश्न न . मतदार यादीतील गोंधळावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर...
Read more
पैठण शहरात एड्स नियंत्रण रॅलीतून केली जनजागृती – Chhatrapati Sambhajinagar News

पैठण शहरात एड्स नियंत्रण रॅलीतून केली जनजागृती – Chhatrapati Sambhajinagar News

पैठण शहरात आज महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या सूचनेनुसार ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक पैठण येथे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग छत्रपती संभाजीनगर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर अंतर्गत ग्रामीण आरोग्य प् . यावेळी युवकांना आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महत्...
Read more
मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणांचे पुनर्वसरन:  राष्ट्रवादी कॉंग्रेस पकसगाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी, अंजली दमानियांचा हल्लाबोल – Mumbai News

मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणांचे पुनर्वसरन: राष्ट्रवादी कॉंग्रेस पकसगाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी, अंजली दमानियांचा हल्लाबोल – Mumbai News

विधानमंडळाच्या अधिवेशनादरम्यान रमी खेळणाऱ्या तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर सूरज चव्हाण यांची राष्ट् . पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत कृषिमंत्री को...
Read more
लोकशाही न्यायाच्या उंबरठ्यावर तडफडतेय, तिला वाचवा:  उद्धव ठाकरे यांचे सरन्यायाधीशांना आवाहन; न्यायव्यवस्थेकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा – Mumbai News

लोकशाही न्यायाच्या उंबरठ्यावर तडफडतेय, तिला वाचवा: उद्धव ठाकरे यांचे सरन्यायाधीशांना आवाहन; न्यायव्यवस्थेकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा – Mumbai News

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे लोकशाहीच्या रक्षणाची कळकळीची विनंती केली. सध्याचे सरन्यायाधीश कर्तव्यदक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी लोकशाही वाचवली पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की . शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद सध्या सर्वोच्च न्याया...
Read more
पुण्यात सराईत घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद:  चोरीच्या पैशातून विकत घेतलेली कारसह 14.75 लाखांचा मुद्देमाल जप्त – Pune News

पुण्यात सराईत घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद: चोरीच्या पैशातून विकत घेतलेली कारसह 14.75 लाखांचा मुद्देमाल जप्त – Pune News

पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. सिंहगड रस्ता पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईताला अटक केली. चोरट्याने आठ घरफोड्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चोरट्याने चोरीच्या पैशांमधून मोटार खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याक . रेवण उर्फ रोहन बिरू सोनटक्के (वय २४, रा. दिघी, आळंद...
Read more
गायरान अध्यादेश रद्द करण्याची मागणी:  मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे जेलभरो आंदोलन – Chhatrapati Sambhajinagar News

गायरान अध्यादेश रद्द करण्याची मागणी: मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे जेलभरो आंदोलन – Chhatrapati Sambhajinagar News

मराठवाडा बहुजन विकास आघाडीने शासनाच्या १७ जुलै २०२५ च्या गायरान अध्यादेशाविरोधात आवाज उठवला आहे. या अध्यादेशानुसार २०११ पूर्वीचे शासकीय पुरावे नसणाऱ्यांना गायरान जमिनीवरून हटवले जाणार आहे. . आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या म्ह...
Read more
स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणावरून नाराजी नाट्य?:  नाशिक न मिळाल्याने भुजबळांचा गोंदियाला जाण्यास नकार, मंत्री लोढांवर दिली जबाबदारी – Mumbai News

स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणावरून नाराजी नाट्य?: नाशिक न मिळाल्याने भुजबळांचा गोंदियाला जाण्यास नकार, मंत्री लोढांवर दिली जबाबदारी – Mumbai News

राज्यात रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत आधीच तणाव निर्माण झाला असताना, स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार यावरूनही नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ गोंदिया जिल्ह्यात . मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्...
Read more
मुंडेंना माझ्या फ्लॅटमध्ये राहू द्या, मी निघून जाईन:  करुणा मुंडेंचा संतप्त टोला; म्हणाल्या – 6 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार – Mumbai News

मुंडेंना माझ्या फ्लॅटमध्ये राहू द्या, मी निघून जाईन: करुणा मुंडेंचा संतप्त टोला; म्हणाल्या – 6 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार – Mumbai News

धनंजय मुंडे यांनी लाज सोडली आहे. त्यांचे मुंबईत मलबार हिल, हिरानंदानी मध्ये फ्लॅट आहे. माझा फ्लॅट हा देखील त्यांचाच आहे. त्यांना जर हिरानंदानी आणि मलबार हिलच्या फ्लॅटमध्ये रहावे वाटत नसेल तर त्यांनी माझ्या फ्लॅटमध्ये येऊन राहू शकतात, असे करुणा मुंडे . करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्य...
Read more
बासंबा फाटा शिवारात पुलावर पिकअपचा अपघात:  धाराशिवकडे जात असताना अमरावतीचे दोघे ठार – Hingoli News

बासंबा फाटा शिवारात पुलावर पिकअपचा अपघात: धाराशिवकडे जात असताना अमरावतीचे दोघे ठार – Hingoli News

हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर बासंबा फाटा शिवारातील एका ढाब्याजवळील पुलावर पिकअप वाहनाचा अपघात होऊन अमरावती जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. 13 पहाटे घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन दोघांना शासकिय रुग् . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ते कनेरगावन...
Read more
काळाचा घाला:  घाटात चढावर वेग मंदावून बंद पडल्याने व्हॅन थेट दरीमध्ये कोसळल्याचे निष्पन्न, पुणे जिल्ह्यात सोमवारी झाला होता 10 महिलांचा मृत्यू – Pune News

काळाचा घाला: घाटात चढावर वेग मंदावून बंद पडल्याने व्हॅन थेट दरीमध्ये कोसळल्याचे निष्पन्न, पुणे जिल्ह्यात सोमवारी झाला होता 10 महिलांचा मृत्यू – Pune News

पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुंडेश्वर महादेव मंदिर येथे श्रावणी साेमवार निमित्ताने जाणारी मालवाहतूक व्हॅन दरीत कोसळली. त्यात १० महिलांचा मृत्यू झाला होता. घाटात चढावर वेग मंदावून बंद पडल्याने व्हॅन थेट दरीमध्ये कोसळल्याचे पोलिसांच्या प . या वाहनात ३९ जणींना कोंबण्यात आले होते. कुंडेश्वर म...
Read more
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp