Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरूच असल्याचे दिसत आहे. शासनाने पुन्हा एकदा सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये डॉ. अशोक करंजकर यांची नियुक्ती उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर संजय कोलते . दरम्यान, तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागा...
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’ झाल्याचा आरोप करत केंद्र सरकारवर तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत थेट किती मतांची चोरी झाली तसेच किती बोगस मतदान कार्ड तयार करण . राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परि...
तंत्रज्ञान हे आजच्या न्यायव्यवस्थेचे आधारस्तंभ असून महा ई-सेवा केंद्रामुळे माहिती मिळविण्याची गती वाढेल, पारदर्शकता टिकून राहील आणि न्याय मिळविण्याचा कालावधी कमी होईल, या केंद्रामुळे नागरिक, अधिवक्ता आणि न्यायालय यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्यास मद . जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ई-कोर्ट इंडिय...
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात डोंगरगाव तालुक्यात सकाळी 10 च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रस्ता ओलांडत असताना कंटेनरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. . मृत पादचारी भीसम दीनुराम शाहू (50, रा. गोपालनगर, कळमना, नागपूर) हे आपल...
हिंगोली जिल्ह्यातून मुंबई येथे वारकरी साहित्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या नागरीकांच्या जीपला समृध्दी महामार्गावर शहापूर जवळ (जि.ठाणे) भरधाव वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी ता. ११ . याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथे मंगळवारी ता....
भंडारा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत महायुतीप्रणीत सहकार पॅनलचे वर्चस्व दिसून आले. 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवित बँकेवर पुन्हा सहकार्यातून सहकाराचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील फुंडे हे विद्यमान खासदार प्रशांत . भंडारा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदासाठी भाजपचे रुबी...
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. तृतीय वर्षात शिकणाऱ्या राजस्थानमधील एका विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या कथित मानसिक छळाला कंटाळून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. आवेश कुमार असे विद्यार्थ्याचे नाव असून, आत्महत्येपूर . मिळालेल्या माहितीनुसार, आवेश कुमार हा सिव्हिल लाइन्...
गाेवंशावर आलेल्या लम्पी या विषाणुजन्य आजाराचे संकट काेराेनाएवढेच भयंकर आहे. किंबहुना ताे जनावरांसाठी त्यापेक्षाही जीवघेणा आहे. काही वर्षांत वारंवार गाेवंशावर लम्पीने आघात केला आहे. प्रतिकारशक्ती कमी असलेली गाेवंशाची जनावरे या आजाराला लवकर बळी पडतात. . पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील...
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मालकीच्या भावनेने राज्य करणे म्हणजे प्रशासन अथवा सुशासन नव्हे तर लोकतंत्रामध्ये आपण जनतेची सेवा करण्यासाठी आहोत ही भावना जनसेवकाची असली पाहिजे. सुशासनाबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असून शकतो, परंतु जनतेला सोबत घेऊन केलेल . सरहद, पुणेतर्फे भारताचे माजी गृह सचिव स्व. डॉ. माधव...
अमरावतीत सोमवारी विविध संघटनांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलने केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राजकमल चौकात जन आक्रोश आंदोलन केले. शिवसैनिकांनी प्रतीकात्मक पद्धतीने ‘योगेश भाऊचा डान्सबार’ भरवून योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या प्रतिमांत . दुसरीकडे, डीआरडीएच्या ‘उमेद...
हिंगोली जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासोबतच मुलींचे मनोधैर्य वाढीस लागावे. तसेच, लिंग गुणोत्तर प्रमाणासाठी जनजागृती व्हावी, यासाठी एक दिवस मुलींसाठी हा उपक्रम प्रशासनाने सोमवारी ता. ११ राबविला. यामध्ये जिल्ह्यातील सर्व महत्वाची पदे मुलींच्या हाती देऊन त् . हिंगोली जिल्ह्यात मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण...
नाशिक येथे शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकऱ्यांच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटातील दोन गटांमध्ये वाद विकोपाला गेले व त्यातून उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच . शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकऱ्...
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी संघर्ष आपल्या कुटुंबाच्या पाचवीलाच पुजलेला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे व्यक्त केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंड . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी ल...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारावरून निवडणूक आयोगाचा खरपूस समाचार घेतला आहे. या प्रकरणी त्यांनी आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बजावण्यात आलेली नोटीस म्हणजे ‘गिरे तो भी . बिहार विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. या...
शिंपी समाजातील सदस्यांनागणेशोत्सव उत्साहात साजरा करतायावा यासाठी चार वर्षांपासून एकरूपयात गणेश मूर्ती वितरण केलेजात आहे. यात चार वर्षांत ५५०गणेश मूर्तीचे वितरण केले असूनयावर्षी २०० मूर्ती दिल्या जाणारआहेत. . गणेशोत्सवात बाजारातआकर्षक मूर्ती उपलब्ध असल्यातरी किंमतीत वाढ होत आहे.अशावेळी आर्थिक प...
अजिंठा लेणी परिसरात बसचे तिकीट काढण्यासाठी अनेकांना तीन तास रांगेत उभे राहावे लागले. शनिवारी रक्षाबंधनानिमित्त आणि रविवारअशा सलग दोन दिवस सुट्या आल्यानेपर्यटकांनी अजिंठा लेणीला पसंती दिली.रविवारी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणातवाढल्याने राज्य परिवहन मंहामंडळाचेनियोजन कोलमडल्याचे दिसून आले. बसेस...
ठाणे-घोडबंदर महामार्गावर सुरू असलेल्या खड्डे दुरुस्तीमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने आणखी एका महिलेचा बळी घेतला. पालघर जिल्ह्यातील सफाळे (मधुकर नगर) येथील छाया कौशिक पुरव यांना घेऊन जाणारी ॲम्ब्युलन्स मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार-व . छाया पुरव या मूळच्या पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील...
अमरावती जिल्ह्यात विधीमंडळाची अनुसूचित जमाती (एसटी) कल्याण समिती 19 ते 21 ऑगस्टदरम्यान दौरा करणार आहे. या दौऱ्यात समिती प्रशासकीय बाबींसह विविध शासकीय कार्यालयांमधील अनुसूचित जमातीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहे. या दौऱ्यामुळे काही का . समितीचे प्रमुख आमदार दौलत दरोडा आहेत. सदस्यांमध्ये...
नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील निवडणुका जिंकून देण्याची ऑफर घेऊन आलेल्या दोघांना आपण राहुल गांधींकडे घेऊन गेल्याचे शरद पवारांनी सांगितले होते. मात्र त्यांनी याबाबत पो . “याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही त्या...
केंद्र सरकार ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याचा विचार करत आहे. परंतु, या निर्णयाला कोल्हापुरातून जोरदार विरोध होत आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन या कायद्याला हरकत नोंदवण . सतेज पाटील म्हणाले, ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवण्याच...
मृतक – शशांक गजभिये व टिंकू (वसीम) खान भंडारा शहरात शनिवारी रात्री दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. रात्री उशिरा दुकानात बसलेल्या एका तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या दुसऱ्या तरुणावर देखील आरोपींनी वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, हल् . मिळाले...
जखमी अवस्थेत घरी उपचार घेत असलेला 80 वर्षीय वृद्ध श्रावण सखाराम कांबळे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजा-ढिवरखेडा येथील रहिवासी व गोंदी येथील गटग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गणेश खुशाल हत्तिमारे यांनी लाथा बुक्क्यांनी गोंदी येथील एका 80 वर्षीय वयोवृद्धाला जबर मारहाण...
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर ते ‘गायब’ झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले की, धनखड यांना त्यांच्या राहत्या घरी ‘हाऊस अरेस्ट’ केले असल्याची शक्यता असू . संजय राऊत म्हणाले की, बलात्...
राज्यात शासकीय कार्यालयांमधून अनुसूचितजमातीच्या 85 हजार रिक्त जागा तातडीनेभरण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठीमागील 25 दिवसांपासून युवक कल्याणसंघाचे उपोषण सुरू आहे. या आंदोलनासपाठिंबा म्हणून शनिवारी आदिवासी बांधवांनीजिल्हाधिकारी कार्यालयावर मो . राज्यातील विविध शासकीय कार्यालयातरिक्त असलेल्या अन...
भंडारा शहरातील मुस्लिम लायबरी चौकात दोघांचा खून करण्यात आला आहे. अज्ञात लोकांनी येऊन मुस्लिम लायबरी चौकात उभ्या असलेल्या टिंकू खान, शशांक गजभिये यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात शशांक गजभिये याचा जागीच मृत्यू झाला, तर टिंकू खान याला रुग्ण . रक्षाबंधनाच्या दिवशी भंडारा शहरात डबल मर्डर झाल्यान...
नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील कोराडी येथील श्री जगदंबा महालक्ष्मी मंदिराचा मागच्या बाजूला महाद्वाराचे बांधकाम सुरू होते. यादरम्यान महाद्वाराचा स्लॅब कोसळल्याची घटना घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 कामगार जखमी झाल्याची . या दुर्घटनेत या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले गेल्याची भी...
नांदगाव पेठ येथे मे महिन्यात झालेल्या वादळामुळे धर्मे डीपीवरील वीजपुरवठ्याची तार तुटली आहे. या घटनेला तीन महिने उलटूनही महावितरण कंपनीने अद्याप दुरुस्तीचे काम केलेले नाही. या निष्काळजीपणामुळे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून . धर्मे डीपीवरून पुरवठा होणाऱ्या वीज तारा अत्यंत जुन्...
महावितरणच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात विद्युत सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी कौतुक केले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना पत्र पाठवू . विद्युत सुरक्षेबाबत राज्यभरात जनजागृती करण्यासाठी अ...
नाशिक जिल्ह्यातील वडनेर गावात रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. गावातील तीन वर्षांचा आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या सणाआधीच गावावर शोककळा पसरली. आयुषची दहा वर्षांची बहीण श्रेयान . किरण भगत यांचे कुटुंब वडनेर परिसरात वास्तव्यास असून...
देशातील हाय-स्पीड ट्रेनच्या मालिकेत आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत, ट्रेन क्रमांक 26101/02 अजनी-पुणे-अजनी (नागपूर) वंदे भारत एक्स्प्रेसची नियमित सेवा सोमवारपासून म्हणजेच 11 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे व्हर्च्युअल उद्घाटन कर . एका वेळी 590 प्रवासी प्रवास करतील ट्रेन 26101 पुणे-...
हिंगोली जिल्ह्यात अंगणवाडीतील बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्व इमारती असलेल्या 982 अंगणवाडी इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी महिला बालकल्याण विभागाला . हिंगोली जिल्ह्यात 1072 अंगण वाड्या असून त्यापैकी 982...
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी खडसे यांनीही चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर, जळगावच्या जामनेर येथे भाजपन . एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जो...
प्रांजल खेवलकर प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. प्राप्त अहवालानुसार, खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो तसेच मानवी तस्करीची माहिती आढळल्याचे चाकणकर यांनी सांगितले. मा . रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे की, चाकणकर य...
हिंगोली शहरातील एनटीसी भागातील कापड दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम व ५० पैठणी साड्या असा ३ लाख रुपयांचा मुद्देमाल पळवल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ८ सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी हिंगो . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील नार...
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्याच वेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे देखील वरळी येथील कोळीवाड्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे अगदी समोरासमोर आल्याचे देखील पाहायला मिळाले. तसेच इंडिया आघाडीच . आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला. य...
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता’ स्वातंत्र्याचा उत्सव, स्वच्छतेसोबत ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवा . जलशक्ती व सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमान...
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना सर्वात शेवटच्या रांगेत बसवल्याचा मुद्द्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे यांना असलेला मान आणि रुबाब आठवून देत, आता हिंदुत्व आणि विचा . केशव उपाध्ये म्हणाले की, जेव्हा उद्धव ठाकरे भाजपसोब...
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव शिवारात एका हॉटेलच्या बाजूला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला. यामध्ये 8 जणांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी नर्सी पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 7 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आ . हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठ...
यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात अद्याप टिपूसभरही पाऊस पडला नाही. त्यामुळे सन २०२१ पासूनच्या गेल्या पाच वर्षांतील सर्वात उष्ण आठवडा म्हणून यावर्षीच्या ऑगस्टने नवा विक्रम नोंदविला आहे. तर तिकडे पाऊस अजूनही सरासरीपासून १५६.९ मिलीमीटर दूर आहे. गेल्या महिन्याच . गेल्या एक ऑगस्टपासून अमरावती जिल्ह्यात ऊन चांगलच ता...
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील जिल्हा परिषदेचा एक आणि पंचायत समितीचे दोन मतदारसंघ कमी करण्याच्या निर्णयाला माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी विरोध केला आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार जिल्हा प्रशासनाने नवी प्रभाग रचना तयार करताना हे . मतदारसंघांच्या रचनेबाबत तक्रारींची सुनावणी करण्यासाठ...
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर पडला नसून निवडणूक काळात भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करणार आणि गरजू व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारां . महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, ‘योग्य शेतकऱ्या...
वसमत येथील श्रीनगर भागात भरदिवसा शिक्षकाचे घर फोडून दागिने व रोख रक्कम पळविल्याची घटना गुरुवारी ता. ७ घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील श्रीनगर भागात पवन शर्मा यांचे घर आहे. पवन हे औंढा नागनाथ तालुक्यातील...
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजनाचे निर्देश दिले आहेत. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा त्यां . बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, वि...
छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) तीव्र विरोध दर्शवला आहे. पक्षाने महानगरपालिका आयुक्त व प्रशासकांकडे निवेदन सादर करून रस्ता रुंदीकरण थांबवण्याची मागणी केली आहे. ऍड अभय टाकसाळ यांनी पत्रक . भाकपच्या निवेदनात रस्ता रुंदीकरणाऐवजी मोफत सार्वजनि...
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ‘न्याय आपल्या दारी’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे फिरत्या लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 54 लाख 77 हजार 82 रुपयांची तडजोड केली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि . 12 जून 2025 रोजी ‘विशेष मोबाईल व्ह...
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला होता. यावरून जैन समाज आक्रमक झाला होता. त्यांनी कबुतरखान्यावरील झाकण्यात आलेली ताडपत्री काढून टाकली होती. यामुळे जैन समाज बांधव आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट देखील झाली होती. त्यानंतर . मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत या माध्यमात...
पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रारदार मुलींनी पोलिसांवर केलेल्या मारहाण व जातीवाचक शिवीगाळीच्या गंभीर आरोप प्रकरणात आता दोन महत्त्वपूर्ण अहवाल समोर आले आहेत. हे अहवाल समोर आल्यानंतर प्रकरणात मोठी स्पष्टता निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाच्या भूमि . छत्रपती संभाजीनगर येथील एक 23 वर्षीय विवाहित महिला,...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला राजकीय दृष्टिकोनातून मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्लीत आगमनानंतर उद्धव ठाकरे यांचे पक्षाचे नेते संजय राऊत आणि इतर शिवसेना . याच दौऱ्याचा एक भाग म्हणून ठाकरे कुटुंबीयांनी राष्ट्...
नांदणी मठातील हत्ती महादेवी उर्फ माधुरी प्रकरणी माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आंधळकर यांनी म्हटले की, राजू शेट्टी यांचा मोर्चा हा केवळ राजकीय स्टंट होता. . आंधळकर यांनी स्पष्ट केले की, न्यायालयीन प्रक्रियेने हा विषय मार्गी...