Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची प्रतिभा हा साहित्यविश्वातील अद्वितीय चमत्कार असल्याचे मत पर्यवेक्षक एस. टी पवार यांनी व्यक्त केले. धोडंबे क. का वाघ हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अण्णा भाऊंनी केवळ दीड दिवसाची शाळा शि . आजच्या पिढीने हा समृद्ध वारसा जोपासून वाटचाल करणे आ...
महायुती सरकारमधील राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एका सार्वजनिक कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मेघना बोर्डीकर या कार्यक्रमाच्या मंचावरून एका ग्रामसेवकावर थेट संताप व्यक्त क . राज्यात मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनाची मालिका सुर...
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. अकोल्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?” असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त . काही दिवसांपूर्वीच संजय शिरसाट यांच्या...
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीणीला गुजरातमधील ‘वनतारा’ वन्यजीव केंद्रात हलवल्यानंतर कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अनेकांनी हत्तीणीला तिच्या मूळ स्थळी परत आणण्याची माग . वनताराने त्यांच्या सोशल मीड...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून ऑनलाइन पद्धतीने झाले. पुणे जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ८५० शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी ३७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. या कार्यक . कृषी विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना कृषीमंत्री भरण...
सनातन धर्माने भारताचे वाटोळे केले आहे. सनातन नावाचा धर्मच नव्हता. आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत. सनातनी लोकांना विकृत म्हणायला घाबरले नाही पाहिजे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. माजी मुख्यमंत . पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी व...
अर्बन नक्षली म्हणून अटक करुन दाखवाच, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यावरुन फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. जो कायद्याने राहतो, त्याला अटक करण्याचा प्रश्नच येत नाही. . तुम्ही एखाद्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्ह...
बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता थेट आरोपांची तोफ डागली. अर्ध्या हळकूंडाने पिवळे होऊ नका. दुसऱ्यांवर बोट दाखवण्याआधी तुमचं काय चाललं आहे, ते पाहा. अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला आहे तुम्ही! अशा शब्दांत राऊत . गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि राऊत यांच्या...
भडगावकडून एरंडोलकडे जाणारी एसटी बस, चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल नाल्यात जावून उलटली. यात बसमधील ५५ वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले. हा अपघात भडगाव-एरंडोल मार्गावर एरंडोल पासून दीड किमी अंतरावरील नायरा पेट्रोल पं . जखमींच्या नातेवाइकांचा आक्रोश शाळेत जाण्यासाठी बसने...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पुणे शहर प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र आहे. नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर् . हा ग्रोथ हब नीती आयोग, महाराष्ट्र शासन...
पुणे जिल्ह्यातील यवत येथील अल्पसंख्याक विरोधी दंगल ही पूर्वनियोजित कटाचा भाग असून राज्य सरकारने महाराष्ट्राचे पुरोगामीत्व व महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी या दंगलीतील सर्व संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. तसेच या घटनेला कारण . नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची राहुल डंबाळे , पुण्य...
छत्रपती संभाजीनगर शहराजवळ बनावट नोटा तयार करणारा कारखाना आणि या नोटा बाजारात वितरित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश अहिल्यानगर तालुका पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. पोलिसांनी ५०० रुपयांच्य . या कारवाईबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक सो...
श्री नावाचे मादी कासव हे गेल्या 1-2 महिन्यांपासून अनेक आरोग्य समस्यांशी संघर्ष करत होती. पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिकने क्रॉनिक एग-बाइंडिंग सिंड्रोम, यकृताचा आकार वाढणे आणि हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या मादी कासवावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रि . नेहमी सक्रिय असणारे श्री नावाचे मादी कासव गेल्या का...
उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीत एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची मा . मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची आर्थिक स्...
बीड जिल्ह्यातील बहुचर्चित महादेव मुंडे हत्या प्रकरणात अखेर 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस . परळी येथील व्यापारी तथा पिग्मी एजंट महादेव मुंडे यां...
राज्यातील कृषी क्षेत्र कोलमडून पडलेले असताना आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसताना, अशा संवेदनशील काळात कृषिमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे विधिमंडळात ‘रमी’ खेळताना दिसले. यावरूनच त्यांची संवेदनशीलता किती आहे हे स्पष्ट होते, असा घणाघातच खासदार सुप . ट्विटर (X) वर पोस्ट करत त्यांनी कोकाटे...
मेळघाटातील नागापूर येथील अनुदानित आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना २९ जुलैला सायंकाळी घडली होती. दरम्यान मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी माजी आमदार राजकुमार प . दरम्यान, ४० तासानंतर गुरुवारी (दि. ३१) मृत विद्यार्...
माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना मोबाइलवर रमी खेळबे भोवले असल्याचे समोर आले आहे. माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलून त्यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, परंतु कोकाटे यांचे खाते . माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषिमंत्री होते. परंतु,...
सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने कालमर्यादेबाबत बंधने घातलेली असून त्यातील काही दिवस ठरावीक मर्यादेची शिथिलता देण्यात येते. त्यापैकी अधिकाधिक दिवस गणेशोत्सवासाठी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच गणेशोत्सव सा . श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावती...
मुंबईतील गँगस्टर्स आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी वर्दीतील आपला प्रदीर्घ प्रवास संपवला आहे. ते गुरुवारी सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. 1995 साली मुंबई पोलिस दलात भरती झालेल्या दया नायक . दया नायक यांच्या पोलिस सेवेचा प्रवास अनेक संघर्षमय आ...
हिंगोली जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार कळमनुरीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला असून गुरुवारी ता ३१ त्यांनी पदभार स्वीकारला आहे. . हिंगोलीच्या पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील गुरुवारी ता 31 सेवानिवृत्त झाले. गुन्हे शाखेमध्ये कामकाज करतान...
विशेष एनआयए कोर्टाने गुरूवारी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष सुटका केली. याविषयी संमिश्र प्रतिक्रिया येत असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी या प्रकरणाच्या तपासावरच शंका उपस्थित केली आहे. तपा . 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिकू चौकात एका दु...
हिंगोली शहरातील जवाहर रोड भागात तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून एकास चाकूने भोसकून जिवे मारण्याच्या प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहा जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 31 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या पथकाने आरोपीं . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज एनआयए विशेष न्यायालय 17 वर्षांनंतर निकाल देणार आहे. या प्रकरणात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहितसह 7 आरोपी आहेत. हे बॉम्बस्फोट 29 सप्टेंबर 2008 रोजी झाले होते. . या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला. सुमारे 101 जण जखमी झाले. या स्फोटामागे हिंदू उजव्या...
दाढ बुद्रुक (ता. राहाता) येथील प्रगतशील शेतकरी तांबे यांचा मुलगा महेश तांबे याने नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन संघांत झालेल्या टी-२० सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी केली. रविवारी (२७ जुलै) झालेल्या सामन्यात फिनलंडचा अष्टपैलू क्रिकेटपट . आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हा सर्वांत वेगवान ‘...
बुद्धिबळ विश्वात भारताचे नाव उज्ज्वल करणारी ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आज रात्री नागपुरात परतली. यावेळी नागपूर विमानतळावर तिचे ढोलताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. फिडे महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये (FIDE Women’s World Championship) वर्ल्ड चॅम्प . सोमवारी (२९ जुलै) जॉर्जियामधील बाटुमी येथे झालेल्या...
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कराड तासवडे टोलनाका परिसरातील एका हॉटेलजवळ एका प्रवाशाला मारहाण करत तब्बल 95 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी भर दुपारच्या सुमारास घडली. प्रव . मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे-बंगळुरू राष्ट्...
पुणे येथील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची मान्यता मिळवणारी देशातील पहिली संस्था बनली आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. . या संस्थेत सध्या चार दीर्घकालीन पदवी आणि सहा अल्पकालीन कौशल्यवर्धित अभ्यासक्रम...
पुण्यातील नामवंत सीएमए नीरज जोशी यांची दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड २०२५-२६ या कालावधीसाठी करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी सीएमए टी. सी. ए. श्रीनिवास प्रसाद यांची न . आयसीएमएआय ही संस्था संसदेच्या अधिनियमांतर्गत व भारत...
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यामुळे 1 ते 10 ऑगस्टपर्यंत देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे. . मंदिर समितीच्या माहितीनुसार, पुरातत्व खात्याने तुळजाभवानी देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे....
माहेरावरून पैसे आणण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून महिलेच्या पती विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. २८ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे विवाहितेने पश्चिम बंगाल राज्यातील संक्रेल पोलिस ठाण्यात तक्रार दा . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमबंगाल राज्या...
मला कोणी राजकारण शिकवू नये, 40 वर्ष मी याच क्षेत्रात आहे. एक गेला तर चार उभे करेल, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार व ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी केले आहे. गुहागर येथील शिवसेना ठाकरे गटाचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शि . भास्कर जाधव यांनी पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकारी व क...
शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभानिमित्त श्रावण सोमवारी जलदिंडी काढण्यात आली. भरपावसात महिलांनी एकत्र येत घराघरांतून भरून आणलेले लोटाभर पाणी मोठ्या कळसात अर्पण केले. ही जलदिंडी सिद्धेश्वर महादेव मंदिरापासून सुरू होऊन तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदि . वरणगाव शहराची दीर्घकाळ रखडलेली पाणीपुरवठा योजना आता...
नागपूरमधील एका बारमध्ये बसून सरकारी फायलींवर सह्या करताना आढळलेल्या अधिकाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के याच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आ . संबंधित अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्...
सराईत चोरट्यांकडून जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी, चेन स्नॅचिंगसारखे २३ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या दोन सराफांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 52 लाख 50 हजार रुपये कि . सातारा जिल्ह्यातील दरोडा घरफोडी चेन स्नॅचिंग आणि जब...
रक्षाबंधनासाठी राख्या पाठवण्याचे हक्काचे माध्यम म्हणून या दिवसांत टपाल कार्यालयांमध्ये चांगलीच गर्दी उसळली आहे. येथील श्याम चौक स्थित मुख्य टपाल कार्यालयही त्याला अपवाद ठरले नाही. येथे आज, मंगळवारी दुपारी ग्राहकांची लांबच लांब रांग लागली होती. प्रत्य . पुढील महिन्याच्या नऊ तारखेला रक्षाबंधन आहे. भाऊ-बहि...
दरवर्षी पुण्यात टिळक रस्त्यावरील मिरवणुकीला होणाऱ्या विलंबाच्या प्रश्नावर टिळक रोड विसर्जन मिरवणूक नियोजन समितीने पुढाकार घेत प्रथमच स्वयंस्फूर्तीने बैठक बोलावली होती या बैठकीत विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या अडचणींविषयी कार्यकर्त्यानी आपली भूमिका मांडली . यावेळी गणेश मंडळ कार्यकर्ते यांच्याकडून मागण्या करण्...
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व असणारे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. वरपुडकर यांच्या प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी वाढली आहे. आगामी काळ . माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या सोबत परभणी आणि हिं...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या बैठकीमध्ये विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र, बैठकीला वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय राहिला आहे. राज्यात महिलांवरील अत . मंत्रिमंडळात झालेले निर्णय देखील पहा… राज्यात...
महाराष्ट्राचे कृषिमंत्री व अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना माणिकराव कोकाटे मोबाइलवर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झा . विधिमंडळात रम्मीचा डाव राज्याचे पावसाळी अधिवेशन नुक...
मृत्यूनंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी जिल्ह्यातील ७०० ग्रामपंचायतींना अद्याप स्मशानभूमीच शासनाकडून बांधून देण्यात आलेली नाही. परिणामी स्वतःच्या किंवा इतरांच्या शेतात अथवा नदी, नाल्याकाठी, उघड्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्याम . गाव तेथे स्मशानभूमी असे शासनाचेच धोरण आहे. मृत्यूनं...
शिराळा वनक्षेत्रातील 21 ग्रामस्थांना शिक्षण आणि धर्मशिक्षणाच्या अनुषंगाने सजीव नाग प्रदर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी 27 ते 31 जुलै 2025 या कालावधीत अटी व शर्तींच्या अधीन राहून नाग पकडण्याची मुभा देण्यात आली आहे. . या 21 अर्जदारांनी अभ्यास आणि शिक्षण करण्याच्या उद्देशाने नाग पकडण्यासाठी विहित...
पुण्यातील पिंपरी कॅम्प येथे एका कथित धर्मांतर प्रयत्नाचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका अमेरिकन नागरिक आणि एका भारतीय वंशाच्या नागरिकाला अटक केली आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी लोकांना येशूलाच देव मानण्यास आणि इतर कोणत्याही देवतांची पूजा न करण्यास सांगत होते. तसेच,...
एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या अटकेप्रकरणी, ॲड. असीम सरोदे यांनी गंभीर आरोप करत पोलिसांवर खासगी जीवनाच्या अधिकाराचा भंग केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी खासगी पार्टीला रेव्ह पार्टीचा आभास निर्माण केला आणि क . माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलक...
राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, धरणांच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडल्याने तेथील धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणात सोडलं जात आहे. त्य . पुणे आणि सातारा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसा...
ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे नागपूरमध्ये निधन झाले. त्या 83 वर्षांच्या होत्या. शुभांगी भडभडे यांचा जन्म 21 डिसेंबर 1942 रोजी झाला होता. त्यांनी चरित्रात्मक कादंबऱ्या, सामाजिक कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटक, एकांकिका, प्रवासवर्णन, ललित लेखसंग्रह . शुभांगी भडभडे या साहित्य क्षेत्रातील उत्तम संघटकही...
भाजपचे नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. रोहित पवार हे 2019 मध्येच भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा नीतेश राणे यांनी केला आहे. इतकेच नाही, तर रोहित पवार हे . याआधी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील...
पेरणीचा हंगाम सुरू असून, शेतकरी जीवाचे रान करत असताना पेरणीच्या आधी बियाण्याच्या नावाखाली आता खत खरेदीच्या नावाखाली चोहोट्टा बाजार परिसरातील शेतकऱ्यांची उघडपणे आर्थिक लूट सुरू आहे. शासनाने ठरवलेल्या ‘एमआरपी” दरांकडे दुर्लक्ष करून दुकानदार मनमानी भाव . पक्क्या पावत्याशिवाय, हमीशिवाय आणि कोणतीही जबा...
आज पहिला श्रावणी सोमवार (दि. २७) असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी घृष्णेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येतील या अनुषंगाने मंदिर व्यवस्थापन व मंदिर ट्रस्टने व्यवस्थापन केले आहे. या वर्षी एक रस्ता भाविकांना येण्यासाठी व पूर्वेकडून भाविकांना बाहेर पडण्यासाठी . गर्दी बघता शनिवार, रविवारी व सोमवारी अभिषेक बंद राहत...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपटसूंभ्या असा उल्लेख केला आहे. रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कोणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, त्याला उत्तर . अजित पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल...