केरळममधील त्रिशूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी 3.30 वाजता फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या दुर्घटनेत 1 ...
केरळममधील त्रिशूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी 3.30 वाजता फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या दुर्घटनेत 13 लोकांचा मृत्यू झाला. कारखान्यातील अनेक लोक भाजले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले ...