बंगाल पोलिसांनी सोमवारी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या ...
बंगाल पोलिसांनी सोमवारी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीची ओळख आनंद सरदार अशी झाली आहे. पोलिसांनी शोधमोहीम ...