भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि मेळघाटचे माजी आमदार पटल्या गुरुजी मावस्कर यांचे सोमवारी पहाटे ...
भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि मेळघाटचे माजी आमदार पटल्या गुरुजी मावस्कर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांमध्ये ...