'द केरला स्टोरी' या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री ...
'द केरला स्टोरी' या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आता एका अत्यंत वेगळ्या भूमिकेतून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे ...