नांदगाव खंडेश्वर शहर काँग्रेस अध्यक्षपदी अमोल धवसे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. धवसे यांनी अने ...
नांदगाव खंडेश्वर शहर काँग्रेस अध्यक्षपदी अमोल धवसे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. धवसे यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सामान्य कार्यकर्ता ते नेतृत्वापर्यंतचा प्रवास केला ...