टीव्ही शो बिग बॉस १७ चे विजेते मुनव्वर फारुकी आणि त्यांची पत्नी मेहजबीन यांना शुक्रवारी एक मुलगी झाली आहे ...
टीव्ही शो बिग बॉस १७ चे विजेते मुनव्वर फारुकी आणि त्यांची पत्नी मेहजबीन यांना शुक्रवारी एक मुलगी झाली आहे. ही माहिती मुनव्वरने सोशल मीडियावर शेअर केली. मुनव्वरने शुक्रवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम ...