पुणे नगर रस्त्यावरील खराडी येथे जागेच्या वादातून एका कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या प ...
पुणे नगर रस्त्यावरील खराडी येथे जागेच्या वादातून एका कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कामगाराचा मोबाईलही हिसकावून घेण्यात आला. ख ...