मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा गावातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढ ...
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा गावातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे पाणी मिळत नसल्याने, गावातील ११० कुटुंबांनी प्रत्येकी अडीच ...