हिंगोली तालुक्यातील बासंबा येथील शेतकऱ्याला शेती मोजणीची सीट देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतांना उपाध ...
हिंगोली तालुक्यातील बासंबा येथील शेतकऱ्याला शेती मोजणीची सीट देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतांना उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील दोन भुकरमापकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ...