कोलकाताच्या पश्चिम भागातील तारातला येथे बुधवारी दुपारी एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत कोसळले. या द ...
कोलकाताच्या पश्चिम भागातील तारातला येथे बुधवारी दुपारी एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत कोसळले. या दुर्घटनेत 5 लोकांचा मृत्यू झाला, तर 50-55 लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या ...