ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या रागत्रयीने आणि युवा गायिका श्रुती विश्वकर्मा यांच्या दमदार मधुवंती ...
ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या रागत्रयीने आणि युवा गायिका श्रुती विश्वकर्मा यांच्या दमदार मधुवंती रागाने पुणेकरांनी एका अविस्मरणीय संगीत मैफिलीचा अनुभव घेतला. पं. श्रीकांत देशपांडे यांच्या जयं ...