नांदगाव खंडेश्वर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) स्मार्ट मीटरच्या विरोधात महावितरण कार्यालयासमोर आं ...
नांदगाव खंडेश्वर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) स्मार्ट मीटरच्या विरोधात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, वीज ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करावा आणि जनहिताच्या ...