‘चंपत राय हे श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कर्तेधर्ते आहेत. चंपत राय यांच्या निष्ठेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित ...
‘चंपत राय हे श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कर्तेधर्ते आहेत. चंपत राय यांच्या निष्ठेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. ते गेल्या 35 वर्षांपासून मंदिर आंदोलनाशी जोडलेले आहेत. पण देखरेखीमध्ये कमतरता राहिल ...