पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी काशीला पोहोचले. येथे नारी वंदन महिला संमेलनात पंतप्रधानांनी विरोधकांवर जो ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी काशीला पोहोचले. येथे नारी वंदन महिला संमेलनात पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सपा-काँग्रेस, टीएमसी आणि डीएमकेला परिवारवादी पक्ष म्हटले. पंतप्रधान म्हणाले, ...