महावितरणने पुणे परिमंडळात गेल्या पंधरा दिवसांत धडक मोहीम राबवून १२८१ वीजचोरांवर कारवाई केली आहे. या कारवा ...
महावितरणने पुणे परिमंडळात गेल्या पंधरा दिवसांत धडक मोहीम राबवून १२८१ वीजचोरांवर कारवाई केली आहे. या कारवाईत वीजचोरांनी एकूण ३४०७३० युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना ८१ लाख ५५ हजार ...