रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या सेटवर एक मोठा अपघात झाला आ ...
रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या सेटवर एक मोठा अपघात झाला आहे. मुंबईतील फिल्म सिटीमधील रॉयल पंप स्टुडिओमध्ये शॉर्ट सर्किटमुळे 42 वर्षीय सुतार चंद्रधारी सि ...