बंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E-6283 ला शुक्रवारी संध्याकाळी टेकऑफच्या अगदी आधी बर्ड हिट ...
बंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E-6283 ला शुक्रवारी संध्याकाळी टेकऑफच्या अगदी आधी बर्ड हिटचा फटका बसला. विमानाने संध्याकाळी 7:04 वाजता उड्डाण भरायचे होते, तेव्हाच त्याला एक पक्षी धडकला. ...